सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे नियंत्रण असलं पाहिजे. यासाठी पर्यटक पोलीस किंवा बंदर विभागाच्या माध्यमातून किनारपट्टीवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. बंदराच्या माध्यमातून किनारपट्टी देखील सुरक्षित राहावी.