कणकवली शहरात होऊ घातलेली युती ही शिंदे सेनेबरोबर नाही तर शहर विकास आघाडी आहे. त्यामुळे शहर विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. या आघाडीत सर्व पक्षांचा समावेश असेल. याबाबत आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पटवून दिले आहे. त्यांनी कणकवली शहर विकास आघाडीला सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पक्षविरहित अशा पद्धतीची युती होऊ शकेल अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे पण कोणी तो घातलेल्या युतीवर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुद्धा नाईक यांनी दिली पाहुयात वैभव नाईक नेमकं काय म्हणालेत….