सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हे जोडणारा घोडगे-सोनवडे घाट लवकरच मार्गी लागणार आहे. मागील दहा वर्षात अडचण कशी होईल तेवढेच काम झाले. पण आता हे काम मार्गी लागणार असून याबाबत वरिष्ठ स्तरावर या घाटासंबंधी संबंधित विभागाच्या बैठका झाल्या आहेत. दिल्ली येथील वन्यजीव मंडळ, व्याघ्र प्रकल्प व पर्यावरण विभाग यांची त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्तरित्या बैठक घेऊ पाहणी दौरा झाला आहे. येत्या काही महिन्यात महिन्यात या कामाची सुरुवात करणार असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले आहे.