Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg : कुडाळमध्ये रोंबाट उत्सव संपन्न, शिमगोत्सवाची अनोखी परंपरा

मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी-परंपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 16, 2025 | 02:46 PM

होळी सणानिमित्त कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात सायचे टेंब येथे मांड उत्सव प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले रोंबाट व पौराणिक प्रसंग, कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य-दिव्य स्वरूपाच्या प्रतिकृती, देखावे साकारण्यात आले. हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यांतून नागरिकांनी गर्दी केली होती. या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी-परंपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत हे विशेष आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. विशेष म्हणजे गावची ग्रामदेवताच श्री देव कलेश्वर असून या गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण होय. होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात. या गावातील होळी सणानिमित्त असणारे रोंबाट हे खास आकर्षण असते.

Follow Us:

Web Title: Sindhudurg rombat festival concludes in kudal unique tradition of shimgotsava

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • holi
  • kokan
  • Kudal
  • Sindhudurg District

संबंधित बातम्या

सिंधुदुर्ग बनणार जागतिक दर्जाचे टुरिझम हब! ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक
1

सिंधुदुर्ग बनणार जागतिक दर्जाचे टुरिझम हब! ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.