कुडाळ शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘शिव आपात सेना’ कार्यरत करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून, एका फोनवर शिवसैनिक मदतीसाठी धावून जाणार असल्याची माहिती मंदार शिरसाट यांनी दिली.