मालवण तालुक्यातील तळाशील गावाला समुद्राच्या उधाणाचा जबरदस्त फटका बसला असून, किनारपट्टीचा सुमारे १५ ते २० फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे. गावातील मुख्य रस्ता आता केवळ १० ते १५ फूट अंतरावर असून, समुद्र आणखी चवताळल्यास रस्ता गिळंकृत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने संरक्षण भिंतीसारख्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.