देशातील सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारा अशी ख्याती असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील भोगवेमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. भोगवे गावातील सर्व टूरिस्ट रिसोर्ट फुल्ल असून मालवणी खाद्यसंस्कृतीचा पर्यटक आस्वाद घेत आहेत. अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित अशा भोगवे किनारी मुंबई, पुणे, नागपूरसह अन्य राज्यातील पर्यटक येऊन येथील वाटर स्पोर्ट्सची मजा लुटत आहेत.