Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : लेखक-कवी घडवणारा आदर्श उपक्रम ; मराठी साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी एकदिवसिय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 29, 2025 | 01:54 PM
Kolhapur News : लेखक-कवी घडवणारा आदर्श उपक्रम ; मराठी साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा
Follow Us
Close
Follow Us:
  • लेखक-कवी घडवणारा आदर्श उपक्रम ;
  • मराठी साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा
कराड :  (प्र.) श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी एकदिवसिय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनामध्ये नामवंत लेखक, कवी आणि साहित्यिकांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना कथा, कादंबरी व काव्यलेखनाचे मौल्यवान धडे दिले. कथा व कादंबरी लेखन व तंत्र या विषयावरील परिसंवादात अभयकुमार देशमुख, दादाराम साळुंखे, अरुण काकडे, संतोष लावंड व गौरी परचुरे यांनी सहभाग घेतला. कथा व कादंबरीची उगमस्थाने, त्यातून उभे राहणारेसामाजिक, राजकीय व ऐतिहासिक संदर्भ, तसेच त्याचा समाजमनावर होणारा परिणाम यावर सखोल चर्चा करण्यात आली.

या परिसंवादामुळे विद्यार्थ्यांना लेखन प्रक्रियेची स्पष्ट दिशा मिळाली. यावेळी आयोजित काव्यसंमेलनात रवी बावडेकर, संध्या पाटील व कांचन थोरात यांनी आपल्या कविता सादर केल्या. गझल, सामाजिक समस्या, शेतीविषयक प्रश्न, स्त्रीजीवनावर आधारित विडंबनात्मक व विनोदी आशय अशा विविध विषयांवरील कवितांनी रसिकांची दाद मिळवली. या सादरीकरणातून प्रेरणा घेत आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

Kolhapur News : अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्…. तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा

विद्यार्थ्यांना – केले मार्गदर्शन
संमेलनाचे अध्यक्ष अभयकुमार देशमुख यांनी, कथा-कादंबरी लेखनातून मिळणारा आत्मिक आनंद, तसेच लेखन हे भविष्यात आर्थिक उत्पन्नाचे साधन कसे ठरू शकते, याबाबत – विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनिल थोरात व एस. डी. खंडागळे यांनी केले. आभार यु.डी. जाधव यांनी मानले.

विकास, संवर्धन आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज
संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकराव थोरात यांनी इयत्ता अकरावी-बारावी या वयोगटात विद्यार्थ्यांना लेखनाचे संस्कार मिळाले, तर भविष्यात सक्षम लेखक घडू शकतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिचा विकास, संवर्धन आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी अशा उपक्रमाची नितांत गरज आहे, असे मत व्यक्त केले.

Pune Election : पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी? मत्वाच्या बैठकीला शरद पवार गटाची दांडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले होते?

    Ans: कराड (प्र.) येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

  • Que: या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश काय होता?

    Ans: विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन आणि सर्जनशीलतेला चालना देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता.

  • Que: :कथा व कादंबरी लेखनावरील परिसंवादात कोण सहभागी होते?

    Ans: अभयकुमार देशमुख, दादाराम साळुंखे, अरुण काकडे, संतोष लावंड आणि गौरी परचुरे यांनी परिसंवादात सहभाग घेतला.

Web Title: An ideal initiative to create writers and poets marathi sahitya sammelan gives a new direction to the careers of students in karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • education
  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur News : अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्…. तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा
1

Kolhapur News : अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्…. तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा

Raigad News: शेकापला मोठा धक्का! वाहतूक सेल रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके शेकडो समर्थकांसह भाजपात
2

Raigad News: शेकापला मोठा धक्का! वाहतूक सेल रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके शेकडो समर्थकांसह भाजपात

Best Course After 12th: 12 वी नंतर करा ‘हा’ कोर्स, या 7 क्षेत्रात करू शकता करिअर; कंपन्यांमध्ये डायरेक्ट मिळेल नोकरी
3

Best Course After 12th: 12 वी नंतर करा ‘हा’ कोर्स, या 7 क्षेत्रात करू शकता करिअर; कंपन्यांमध्ये डायरेक्ट मिळेल नोकरी

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर, विविध उपक्रम हाती
4

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर, विविध उपक्रम हाती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.