दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला प्रारंभ झाला असून सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी केली असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मंदिर परिसरात उभारलेली दुकाने आणि भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेला आहे.