कुडाळ ते मठ रस्त्यावर भुयारी वीजवाहिनीचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ते काम रोखून तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत कुडाळ पोलिसात एस. टी. इलेक्ट्रिकल प्रा ल. लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक भीमराव घाटुळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर संचालक भीमराव घाटुळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने वैयक्तिक स्वार्थासाठी काम थांबविण्यात आल्याचा आरोप केला आहे.