सात रस्ता चौक येथील वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या पुतळ्यास आणि छत्रपती शिवरायांचे पूजन करूनजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न्याय यात्रा काढण्यात आली. यानंतर बांगलादेशाचा झेंडा आणि तेथील राष्ट्राध्यक्षांच्या फोटोला जोडोमार करत त्याचे दहन करण्यात आले.