Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊसदरासाठी राजू शेट्टी पुन्हा करणार आंदोलन; पंढरपुरातून आंदोलनाचे फुंकणार रणशिंग

कोल्हापुरात ज्या पद्धतीने संघर्ष करून शेतकऱ्यांना अधिक दर मिळवून दिला, त्याच धर्तीवर सोलापुरातही कारखानदारांविरोधात लढा उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी संघर्षासाठी तयार राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2026 | 07:51 AM
ऊसदरासाठी राजू शेट्टी पुन्हा करणार आंदोलन; पंढरपुरातून आंदोलनाचे फुंकणार रणशिंग

ऊसदरासाठी राजू शेट्टी पुन्हा करणार आंदोलन; पंढरपुरातून आंदोलनाचे फुंकणार रणशिंग

Follow Us
Follow Us:
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी राजू शेट्टी पुन्हा आंदोलन करणार
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता सोलापूर जिल्ह्याकडे वळवला मोर्चा
  • साखर कारखानदार शेतकऱ्यांना योग्य ऊसदर देत नसल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप.

सोलापूर : कोल्हापूर आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये ऊसदरासाठी आंदोलन केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता सोलापूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे. जिल्ह्यातील साखर, कारखानदार शेतकऱ्यांना योग्य ऊसदर देत नसल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी राजू शेट्टी हे रविवारी (दि. ८) पंढरपूर येथून आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत.

राजू शेट्टी रविवारी सकाळी 10 वाजता पंढरपुरात पत्रकार परिषद घेऊन आगामी आंदोलनाची दिशा आणि रणनीती जाहीर करणार आहेत. कोल्हापुरात ज्या पद्धतीने संघर्ष करून शेतकऱ्यांना अधिक दर मिळवून दिला, त्याच धर्तीवर सोलापुरातही कारखानदारांविरोधात लढा उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी संघर्षासाठी तयार राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शेट्टी यांनी किणी टोलनाक्यावरील रास्ता रोको मागे घेतला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, चार हजार रुपये एकरकमी मिळावेत, या मागणीवर आपण शेवटपर्यंत ठाम होतो. इतर संघटनांनी ३९०० रुपयांचा प्रस्ताव मान्य केला. वाहतूकदार आणि पोलिसांची परिस्थिती लक्षात घेऊन नाराजीने आंदोलन मागे घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

4 हजारांच्या मागणीवर ठाम

दरम्यान, कोल्हापुरातील ऊसदर आंदोलनावर तोडगा निघाला आहे. कारखानदारांनी कोणतीही कपात न करता प्रतिटन ३९०० रुपये पहिला हप्ता, गाळप हंगाम संपल्यानंतर १०० रुपये अतिरिक्त आणि साखरेचा दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये झाल्यास आणखी २०० रुपये देण्याचा प्रस्ताव दिला.

FAQ

1. ऊसदरासाठी पुन्हा आंदोलन कोण करणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आंदोलन करणार आहेत.

2. आंदोलन कोणत्या जिल्ह्यात होणार?

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांविरोधात आंदोलन उभारले जाणार आहे.

3. आंदोलनाचे रणशिंग कुठून फुंकले जाणार?

पंढरपूर येथून आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे.

Web Title: Raju shetti to launch fresh agitation over sugarcane prices nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 07:51 AM

Topics:  

  • Raju Shetti
  • Solapur News
  • Swabhimani Shetkari Sanghatana

संबंधित बातम्या

Satara News : कोल्हापुरात ऊसाला 4200 रुपये दर, पण साताऱ्यात कोंडी कायम! शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार?
1

Satara News : कोल्हापुरात ऊसाला 4200 रुपये दर, पण साताऱ्यात कोंडी कायम! शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार?

Ujani Dam Water Stock 2026: कोण पळवू पाहतंय उजनीचं पाणी? सोलापूरची जीवनवाहिनी धोक्यात
2

Ujani Dam Water Stock 2026: कोण पळवू पाहतंय उजनीचं पाणी? सोलापूरची जीवनवाहिनी धोक्यात

Satara News: ‘साडेचार हजारांशिवाय माघार नाही’… ऊस उत्पादकांचा एल्गार कायम; महामार्गावरील आंदोलन पेटले
3

Satara News: ‘साडेचार हजारांशिवाय माघार नाही’… ऊस उत्पादकांचा एल्गार कायम; महामार्गावरील आंदोलन पेटले

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या
4

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.