Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur : ‘करवाढ खपवून घेणार नाही’; दोन्ही देशमुखांचा आयुक्तांना इशारा

महापालिकेच्या 1378  कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवरून भाजपचे दोन देशमुख आमदार आणि महापालिकेचे पदाधिकारी यांच्यात चांगलेच राजकारण रंगले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 18, 2026 | 06:14 PM

Follow Us

महापालिकेच्या 1378  कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवरून भाजपचे दोन देशमुख आमदार आणि महापालिकेचे पदाधिकारी यांच्यात चांगलेच राजकारण रंगले. या योजनेच्या आडून महापालिकेने कोणत्याही प्रकारची करवाढ करू नये यासाठी भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेतली. दरम्यान, आमदार देशमुखांच्या या भेटीची कुणकुण लागल्यामुळे महापौर विनायक कोंड्याल यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन करवाढ होऊ नये देणार नाही, असे स्पष्टीकरण दिले.

Close

Follow Us:

Web Title: Solapur will not tolerate tax hike both deshmukhs warn the commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

सावरलेलं पुन्हा बिनसलं? Hormuz मार्ग खुला… तेलाच्या किमती कोसळल्या; Gas ही झाला स्वस्त, पण Trump यांच्या विधानाने नवा ट्विस्ट
1

सावरलेलं पुन्हा बिनसलं? Hormuz मार्ग खुला… तेलाच्या किमती कोसळल्या; Gas ही झाला स्वस्त, पण Trump यांच्या विधानाने नवा ट्विस्ट

Mira Bhayander : नवघर पोलीस ठाण्यात राजकीय संघर्ष शिगेला; व्हिडिओ वादातून भाजप-शिवसेना आमनेसामने
2

Mira Bhayander : नवघर पोलीस ठाण्यात राजकीय संघर्ष शिगेला; व्हिडिओ वादातून भाजप-शिवसेना आमनेसामने

Gold मध्ये  गुंतवणूक की दागिन्यांची खरेदी? Akshaya Tritiya मुहूर्तावर Motilal Oswal चा खास रिपोर्ट; जाणून घ्या सविस्तर
3

Gold मध्ये गुंतवणूक की दागिन्यांची खरेदी? Akshaya Tritiya मुहूर्तावर Motilal Oswal चा खास रिपोर्ट; जाणून घ्या सविस्तर

Satara News : विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नको; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बांधकाम विभागाला सूचना
4

Satara News : विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नको; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बांधकाम विभागाला सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.