नागपूरच्या सोनेगाव उड्डाणपुलावर सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद यांच्या कारला अपघात झाला. त्या आपल्या बहीण व भाच्यासोबत विमानतळावरून घरी जात होत्या. मागून भरधाव आलेल्या कारने ओव्हरटेक करताच चालकाचे लक्ष विचलले आणि कार थेट ट्रकवर धडकली. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने तिघांचाही जीव वाचला. कारचा समोरचा भाग पूर्णतः चुरडला असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.