भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया – “ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट, शुभेच्छा!” मराठी भाषेच्या मुद्द्यावर गैरसमज पसरवले जात असल्याचाही दावा. शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेवरही दिलं स्पष्ट मत.