भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक २९ मधील भाजपच्या नवीन कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पक्ष संघटनाला बळकटी देण्यासाठी आणि नागरिकांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी सांगितले गेले.