Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड

कोणी घर देतं का घर असा प्रश्न विचारण्याची वेळ पोलीस भरती उमेदवारांवर आली आहे. शहरात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण-तरुणी मोठ्या आशेने मीरा-भाईंदरमध्ये दाखल झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 27, 2026 | 04:54 PM
Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड
Follow Us
Follow Us:
  • निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम
  • पोलीस भरती उमेदवारांची परवड
भाईंदर/विजय काते : कोणी घर देतं का घर असा प्रश्न विचारण्याची वेळ पोलीस भरती उमेदवारांवर आली आहे. शहरात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण-तरुणी मोठ्या आशेने मीरा-भाईंदरमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, राहण्याची कोणतीही अधिकृत व्यवस्था नसल्याने अनेक उमेदवारांना उघड्यावर, रस्त्यावरच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि मोकळ्या मैदानांवर उमेदवारांचा तळ पडलेला असून पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि सुरक्षित निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दूरवरून आलेल्या उमेदवारांनी प्रशासनाने तात्पुरती निवास व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे..

Mira Bhayander : मालमत्ता कर वाढीवरून शिवसेना आक्रमक; मनपा कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन

या पार्श्वभूमीवर युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत म्हटले आहे की, “मोठमोठ्या होर्डिंग्ससाठी ‘लाडक्या बहिणी’ आणि ‘लाडक्या भावासाठी’ खर्च करण्यासाठी सरकारकडे निधी आहे; मात्र पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सभागृह किंवा तात्पुरती निवास व्यवस्था करण्यासाठी निधी का उपलब्ध होत नाही?”युवा काँग्रेसने प्रशासनाने तात्काळ शाळा, महाविद्यालयांची सभागृहे किंवा क्रीडांगणे उपलब्ध करून द्यावीत, तसेच पाणी व स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून उमेदवारांच्या सोयीसाठी काय पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार

Web Title: Mira bhayander staying on the streets due to lack of accommodation police recruitment candidates can afford it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • thane

संबंधित बातम्या

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
1

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
2

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस
3

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

Thane Dahi Handi 2026: टेंभीनाक्यावर दहीहंडीचा थरार; मुंबई-ठाण्याच्या गोविंदांना मिळणार १.५१ लाखांचे बक्षीस
4

Thane Dahi Handi 2026: टेंभीनाक्यावर दहीहंडीचा थरार; मुंबई-ठाण्याच्या गोविंदांना मिळणार १.५१ लाखांचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.