Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Railway : गर्दीच ठरतेय जीवघेणी! ठाणे रेल्वे स्थानकात वर्षाला २८७ अपघात, ‘मरे’वरील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने धावत आहे. याचापरिणाम प्रवाशांना ऑफीसच्या लेटमार्कला ही सामोरे जावं लागत. लोकलची गर्दीच ही जीवघेणी ठरत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 26, 2026 | 12:28 PM
गर्दीच ठरतेय जीवघेणी! ठाणे रेल्वे स्थानकात वर्षाला २८७ अपघात, 'मरे'वरील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा

गर्दीच ठरतेय जीवघेणी! ठाणे रेल्वे स्थानकात वर्षाला २८७ अपघात, 'मरे'वरील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा

Follow Us
Follow Us:
  • गर्दीच ठरतेय जीवघेणी
  • ठाणे रेल्वे स्थानकात वर्षाला २८७ अपघात
  • ‘मरे’वरील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा
ठाणे : मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरी लोकल सेवा वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांसाठी धोकादायक बनत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार मध्य रेल्वे मार्गावर वर्षांकाठी सुमारे २१८० अपघाती मृत्यू होत आहेत. केवळ ठाणे स्टेशन परिसरातच वर्षभरात २८७अपघातांची नोंद होत असून, दररोज सरासरी सात जणांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव चिंताजनक आहे.

या मृत्यूंच्या मागे प्रमुख कारण म्हणून प्रचंड गर्दीकडे बोट दाखवले जात आहे. वाढती लोकसंख्या, अपुरी पायाभूत सुविधा आणि वाढलेला प्रवासी ताण यामुळे लोकलमधील प्रवास दिवसेंदिवस कोंडीत अडकत चालला आहे.कामानिमित्त, शिक्षणासाठी आणि अन्य कारणांसाठी मुंबईकडे दररोज लाखो प्रवासी धाव घेतात, मात्र ट्रेन वेळेवर न येणे, वेळापत्रकात सतत बदल, अचानक गाड्या रद्द होणे आणि डब्यांमधील असद्दा गर्दी यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार

दीर्घकालीन उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

काही दिवसांपूर्वी १२वीच्या परीक्षेला जात असताना एका विद्यार्थ्यांचा रेल्वेमधून पडून झालेला दुर्दैवी मृत्यू हा गर्दीच्या भीषणतेचा आणखी एक वेदनादायक दाखला ठरला. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे आणि मुंबईकडे धावणाऱ्या लोकलमध्ये वाढती गर्दी, प्लॅटफॉर्मवरील गोंधळ आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. गर्दी नियंत्रणासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वेळा प्लॅटफॉर्मवर उभे राहण्यासही जागा नसल्याचे दृश्य पाहायला मिळते, उपनगरी रेल्वे सेवा ही शहराच्या गतीची धुरीण असली तरी आज तीच सेवा प्रवाशांसाठी त्रासदायक आणि जीवघेणी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सलग एसी ट्रेनऐवजी साध्या लोकल वाढवा : प्रधान

मध्य रेल्वे मार्गावर वर्षाकाठी सुमारे २१८० अपघाती मृत्यू होत आहेत. केवळ ठाणे स्टेशन परिसरातच वर्षभरात २८७ अपघातांची नोंद होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली असून, एसी ट्रेनची गरज मान्य असली तरी सलग एसी गाड्या चालविण्यापेक्षा दोन एसी ट्रेनदरम्यान दोन ते तीन साध्या लोकल सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दीचा निचरा होण्यास मदत होईल. मुंब्रा स्टेशनवर कौसा आणि शिळ परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी येत असल्याने तेथे ‘होम प्लॅटफॉर्म’ची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, आगामी काळातील शैक्षणिक परीक्षांची वेळ गर्दीच्या शिखर काळात ठेवू नये, यासाठी शिक्षण खात्याला विनंती करणार आहे.

 राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

Web Title: 287 accidents occur annually at thane railway station a shocking number of accidental deaths on the central railway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai Local
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
1

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

Central Railway Mega Block: मुंबई लोकलचं वेळापत्रक बदलणार! मध्य रेल्वेवर मंगळवारी 12 तासांचा मेगा ब्लॉक
2

Central Railway Mega Block: मुंबई लोकलचं वेळापत्रक बदलणार! मध्य रेल्वेवर मंगळवारी 12 तासांचा मेगा ब्लॉक

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट
3

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक
4

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.