Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद, अर्धवट कामामुळे भाडेकरू अडचणीत; केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप

डोंबिवलीत भाऊराव सदन ही तळ अधिक चार मजली इमारत अतिधोकादायक झाली. या इमारतीत २७ भाडेकरु होते. इमारत अतिधोकादायक झाल्याने महापालिकेने अतिधोकादायक इमारत पाडण्याची नोटिस दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 24, 2026 | 06:15 PM
डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद

डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद
  • अर्धवट कामामुळे भाडेकरू अडचणीत
  • केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील भाऊराव सदन ही चार मजली इमारत अतिधोकादायक झाल्याने महापलिकेने इमारत पाडकामाची नोटिस बजावली होती. त्यानंतर या इमारतीचे पाडकाम सुरु केले. मात्र ही पाडकामाची कारवाई अर्धवट केली आहे. त्यामुळे इमारतीमधील भाडेकरु आणि भागीदार यांना इमारत पुनर्विकासाकरीता देता येत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणाच्या हितासाठी ही कारवाई अर्धवट केली आहे, असा संतप्त सवाल या इमारतीमधील भागीदारांसह भाडेकरुंनी उपस्थित केला आहे.

Maha Agri-AI Policy : महाराष्ट्र शासनाकडून महा अ‍ॅग्री-AI धोरणअंतर्गत फाइंडेबिलिटी सायन्सेसची निवड!

इमारतीमधील भागीदार रखमा पोखरकर यांनी सांगितले की, भाऊराव सदन ही तळ अधिक चार मजली इमारत अतिधोकादायक झाली. या इमारतीत २७ भाडेकरु होते. इमारत अतिधोकादायक झाल्याने महापालिकेने अतिधोकादायक इमारत पाडण्याची नोटिस दिली. या नोटिस प्रमाणे ही इमारत जुलै २०२५ मध्ये पाडण्याचे काम सुरु केले गेले. अतिधोकादायक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली नाही. इमारतीचे पाडकाम अर्धवट केले आहे. तीन मजले पाडण्यात आले आहे. तळ अधिक पहिला मजला तसाच ठेवला आहे. तळ मजल्यावरील व्यापारी गाळे तसेच आहे. त्यात व्यवसाय सुरु आहे. इमारत धोकादायक होती तर तळ अधिक पहिला मजला का पाडला गेला नाही ? असा आमचा सवाल आहे. जोपर्यंत इमारत पूर्णपणे पाडली जात नाही. तोपर्यंत ही इमारत पुनर्विकासाकरीता देता येत नाही.

या इमारतीमधील भाडेकरु विजय भोईर यांनी सांगितले की, २७ भाडेकरुंपैकी केवळ १० भाडेकरुंनाच भोगवटा प्रमाणपत्र दिले गेले आहे. उर्वरीत भाडेकरुंना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. भाडेकरु इतरत्र भाडे भरुन राहत आहे. किती दिवस अन्य ठिकाणी भाड्याने राहावे लागत आहे आम्हाला वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आयुक्तांनी ठोस कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे.

तसेच निवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील (KDMC) महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिलेले असतानाही नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

Web Title: The demolition of the dangerous bhaurao sadan building in dombivli is incomplete showing the authority of kdmc officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Dombivli
  • KDMC
  • thane

संबंधित बातम्या

Kalyan Dombivli: २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, महासभेत कुणाल पाटलांचा प्रशासनाला घेराव, ‘केडीएमसी-म्हाडीकडून तातडीने उपाययोजना करा
1

Kalyan Dombivli: २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, महासभेत कुणाल पाटलांचा प्रशासनाला घेराव, ‘केडीएमसी-म्हाडीकडून तातडीने उपाययोजना करा

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
2

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ
4

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.