रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे यांची निवड करण्यात आली आहे. तर, प्रदेशाध्यक्षपदी भिवंडी महानगर पालिकेचे मा. सभागृह नेते विकास निकम यांची फेरनिवड करण्यात आली आहे.