Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 03:09 PM

Follow Us

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. महिला दिनानिमित्त महिलांच्या हातात “गॅस सिलिंडर हजाराच्या पुढे” अशा आशयाचे फलक झळकले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढत्या गॅस दरांमुळे सर्वसामान्य महिलांवर आर्थिक ताण वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

Close

Follow Us:

Web Title: Thane ncp protests in thane against domestic gas cylinder price hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!
1

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!

Jalgaon : योजना कागदावर, पाणी डोंगरावर! सातपुड्यात पाण्यासाठी जीवघेणी पायपीट
2

Jalgaon : योजना कागदावर, पाणी डोंगरावर! सातपुड्यात पाण्यासाठी जीवघेणी पायपीट

Navi mumbai : मृत्यूच्या अफवेने कलिंगडाची विक्री घटली, पायधुनी घटनेतील अहवाल स्पष्ट करण्याची मागणी
3

Navi mumbai : मृत्यूच्या अफवेने कलिंगडाची विक्री घटली, पायधुनी घटनेतील अहवाल स्पष्ट करण्याची मागणी

Vasai : वसई विरारमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली?  महापालिका करणार ठोस उपाययोजना
4

Vasai : वसई विरारमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली?  महापालिका करणार ठोस उपाययोजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.