Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon : योजना कागदावर, पाणी डोंगरावर! सातपुड्यात पाण्यासाठी जीवघेणी पायपीट

यावल तालुक्यातील चारमाळी या आदिवासी पाड्यावर भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या पाड्यावर हर घर जल योजनेअंतर्गत 61 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 06:57 PM

Follow Us

यावल तालुक्यातील चारमाळी या आदिवासी पाड्यावर भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या पाड्यावर हर घर जल योजनेअंतर्गत 61 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.  मात्र योजनेचे काम पूर्ण न झाल्याने पाणीटंचाई कायम आहे. पाणी आणण्यासाठी आदिवासी महिलांना मोठा डोंगर पार करावा लागत आहे. तप्त उन्हात दोन ते तीन किलोमीटर पायपीट या महिलांना करावी लागत असून जीवघेणी कसरत या ठिकाणी सुरू आहे. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी व या पाड्यावर तात्काळ टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.

Follow Us:

Web Title: Jalgaon plans on paper water on the mountain life threatening trek for water in satpura

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Chandrapur News: ‘स्वच्छता अधिभार’च्या नावाखाली एसटीची कमाई; चंद्रपुरात 65 दिवसांत तब्बल 58.50 लाखांची वसुली
1

Chandrapur News: ‘स्वच्छता अधिभार’च्या नावाखाली एसटीची कमाई; चंद्रपुरात 65 दिवसांत तब्बल 58.50 लाखांची वसुली

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’
2

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

Air India Flight : …आणि एअर इंडियाचं विमान थेट पाकिस्तानात घुसलं! प्रवाशांचा जीव टांगणीला; पुढे काय घडलं?
3

Air India Flight : …आणि एअर इंडियाचं विमान थेट पाकिस्तानात घुसलं! प्रवाशांचा जीव टांगणीला; पुढे काय घडलं?

Elon Musk ला मोठा झटका! तिजोरीला मोठं भगदाड, Trillionaire होण्याचा मान हुकला, आता इतकीच राहिली…
4

Elon Musk ला मोठा झटका! तिजोरीला मोठं भगदाड, Trillionaire होण्याचा मान हुकला, आता इतकीच राहिली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.