मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूची कथित घटना समोर आली होती. यामुळे वाशी येथील APMC घाऊक फळ बाजारात कलिंगडाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. भीतीमुळे ग्राहकांनी कलिंगडाकडे पाठ फिरवली आहे. पायधुनीतील घटनेबाबत शासनाने लवकरात लवकर स्पष्ट अहवाल जाहीर करावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.