Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!

कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित कस्टोडियल टॉर्चर आणि अमानुष मारहाण प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती आक्रमक झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 07:15 PM

Follow Us

कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित कस्टोडियल टॉर्चर आणि अमानुष मारहाण प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती आक्रमक झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातील सुवर्णकार व्यावसायिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि उपोषण सुरू केले आहे. समितीने दिलेल्या निवेदनानुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी शेवगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत अदापुरे यांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना ताब्यात घेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच, मध्यस्थीसाठी गेलेल्या नातेवाईकांनाही बेकायदेशीररीत्या डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा सुवर्णकार बांधवांनी घेतला आहे.

Follow Us:

Web Title: Sanjay shirsat on uddhav thackeray uddhav thackeray on safeside retreat because of the threat from the own 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

LPG सिलेंडरच्या जाग्यावर आता इथेनॉलचे स्टोव्ह? तयारी जोमात, कंपन्या बनवणार इंधन, नेमका प्लॅन काय?
1

LPG सिलेंडरच्या जाग्यावर आता इथेनॉलचे स्टोव्ह? तयारी जोमात, कंपन्या बनवणार इंधन, नेमका प्लॅन काय?

Chandrapur News: १ ऑगस्टपासून एसटी सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; चंद्रपूरमध्ये लाभार्थ्यांची गर्दी
2

Chandrapur News: १ ऑगस्टपासून एसटी सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; चंद्रपूरमध्ये लाभार्थ्यांची गर्दी

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! पावसाच्या सरींनी बदललं वातावरण; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
3

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! पावसाच्या सरींनी बदललं वातावरण; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल
4

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.