प्रशासक राजवटीच्या काळातही आम्ही प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात ठाण्याच्या विकासात सक्रिय योगदान देणार असल्याचा निर्धार ठाणे प्रभाग ६ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हनुमंत जगदाळे यांनी व्यक्त केला आहे. पाहा ठाण्याच्या विकासाबाबत त्यांनी मांडलेले व्हिजन