सध्या होणारे पक्षप्रवेश हे विचारांनी होत नाहीत. अशा पद्धीतीचे पक्षप्रवेश हे साम-दाम-दंडभेद वापरुन केले जातात. असं वक्तव्य विनायक राऊतांनी केलं आहे. ज्या कुडाळमध्ये नारायण राणेंची राजकीय कारकीर्द संपवली त्याच प्रमाणे पुन्हा एकदा राणे कुटुंबियांची सत्ता संपवण्याची संधी शिवसेना ठाकरे गटाला मिळालेली आहे. असं विधान विनायक राणे यांनी केलं आहे.