विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीन तयारीनिशी सज्ज झाली आहे. रायगडच्या सातही जागा आम्ही निवडून आणणार अशा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. भरत गोगावले पत्रकार परिषदेत म्हणाले की, नुकतंच आम्ही महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर केलं आहे. हिंमत असेल तर असेल तर विरोधकांनी आमचं रिपोर्ट कार्ड खोडून दाखववावं असं भरत गोगावले यांनी सांगितलं आहे. मागच्या निवडणूककीत ही कोकणाने दाखवून दिलं की, महायुतीचं सरकार हे सक्षम आहे. जनतेचा हाच विश्वास महायुती सार्थ करुन दाखवणार आहे.