तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा विधेयकामुळे सुमारे ६० लक्ष कुटुंबांच्या मालमत्ता कायदेशीर होणार असून यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यासोबतच त्यांनी इतर राजकीय प्रश्नांवर देखील भाष्य केले आहे…