महायुतीच्या मेळाव्याचं शिर्डीत आयोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात महायुतीची सत्तास्थापना झाली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणूकीबाबत आता भाजपा सज्ज झाली आहे. याचपार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणूकीबाबत महायुतीच्या भूमिकेबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन सुरू आहे. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी संवाद साधला.