Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: शिंगणापुरातही होईल आता निविदा प्रक्रिया, आयुक्त गेडाम यांची माहिती

शनी शिंगणापुरात निविदा प्रक्रियेबाबत आयुक्त गेडाम यांनी महत्वाची माहिती दिली आहे. चला याबद्दल अधिक सविस्तर रित्या जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 18, 2026 | 07:23 PM
Ahilyanagar News: शिंगणापुरातही होईल आता निविदा प्रक्रिया, आयुक्त गेडाम यांची माहिती
Follow Us
Follow Us:
  • श्री शनैश्वर देवस्थानबाबत महत्वाचा निर्णय
  • आता शिंगणापुरातही होईल निविदा प्रक्रिया
  • आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली माहिती
श्री शनैश्वर देवस्थान येथे बर्फी प्रसाद निर्मितीसाठी शिर्डी साईबाबा मंदिरच्या धर्तीवर पारदर्शक व नियमानुसार प्रक्रिया राबवून नवीन पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी विशिष्ट ब्रँडची मक्तेदारी असल्याने स्पर्धात्मक दरांचा लाभ मिळत नव्हता. नव्या निर्णयामुळे दर्जेदार प्रसाद निर्मिती, कामगार कायद्यांचे पालन आणि आर्थिक पारदर्शकता सुनिश्चित होणार आहे. यामुळे देवस्थानचा महसूल वाढण्यास मदत होईल तसेच भाविकांना गुणवत्तापूर्ण प्रसाद योग्य दरात उपलब्ध होईल. या बदलामुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढली असून भविष्यात ई-टेंडर प्रणाली लागू करण्याचाही मानस आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

माथेरानमधील रस्त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य जप्त, विरोधी पक्षाच्या मागणीला यश

बर्फी प्रसाद निर्मितीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे साहित्य खरेदी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी विशिष्ट ब्रेडचीच खरेदी केली जात असल्याने देवस्थानला स्पर्धात्मक दराचा लाभ मिळत नव्हता आणि आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले होते. नव्या प्रक्रियेमुळे कामगार कायद्यांचे पालन, दर्जेदार प्रसाद निर्मिती आणि पारदर्शकता सुनिश्चित होणार आहे. भविष्यात खरेदी प्रक्रिया ई-टेंडरद्वारे राबविण्यासाठी शासन स्तरावर नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

थकीत वेतनाबाबत तपासणी

कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्त लेखा अधिकारी कार्यालयीन तपासणी करत आहेत. तपासणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच वेतन अदा करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आश्वासनामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Navi Mumbai International Airport वर संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबची पायाभरणी

तीन महिन्यांची विक्री आकडेवारी

बर्फी प्रसाद विक्री:

  • नोव्हेंबर: ३,१४,४५९ पाकिटे (₹६२,८९,१८०)
  • डिसेंबर: ४,५२,८३५ पाकिटे (₹९०,५६,७००)
  • जानेवारी: ५,१०,६२६ पाकिटे (₹१,०२,१२,५२०)

तेल विक्री:

  • नोव्हेंबर: ₹३४,८४,९५४
  • डिसेंबर: ₹३३,०८,२६७
  • जानेवारी: ₹४६,०५,२४४
नवीन प्रक्रियेमुळे बर्फी प्रसाद व तेल विक्रीवर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नसून उलट विक्रीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे आयुक्त गेडाम यांनी सांगितले.

Web Title: Tender process will now be held in shingnapur too says commissioner pravin gedam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Shani Shingnapur

संबंधित बातम्या

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
1

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
2

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात
3

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात

Raghav Chadha SIR: राघव चड्ढांचे नाव कटल्यावर संदीप दीक्षित भडकले; BJP अन् AAP वर जोरदार हल्ला!
4

Raghav Chadha SIR: राघव चड्ढांचे नाव कटल्यावर संदीप दीक्षित भडकले; BJP अन् AAP वर जोरदार हल्ला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.