तुळजापूरमध्ये ड्रग्स तस्करीचा प्रकार उघडकीस आल्यावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना खडेबोल सुनावत ७२ तासाच्या आत या प्रकरणाचा अहवाल देण्याच्या सुचना दिल्या आहेत.दरम्यान या प्रकरणी पुजारी मंडळाने ही बाब पालकमंत्री सरनाईक यांच्यासमोर मांडल्याने एका पोलीस अधिकाऱ्याने पालकमंत्र्यासमोरच पुजाऱ्याला धमकावल्याचा आरोप पुजाऱ्याने केलाय.या प्रकरणी आज तुळजापूरात पुजारी मंडळानी एक दिवशीय लाक्षनिक उपोषण आंदोलन केलय.