Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…

Bomb Threat: आज देशातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 08, 2026 | 02:59 PM
‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…
Follow Us
Close
Follow Us:

देशातील अनेक कोर्टांना बॉम्बची धमकी 
कोर्ट परिसरात उडाली खळबळ 
सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ

नवी दिल्ली: आज सकाळी देशातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी जिल्हा न्यायालयांना देण्यात आली आहे. यामुळे धमकी प्राप्त झालेल्या जिल्हा न्यायालयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बॉम्बने उडवण्याची धमकी मिळताच कोर्ट परिसर त्वरित रिकामा करण्यात आला. बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश,पंजाबमधील जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. न्यायमूर्ती, अधिवक्ता आणि अन्य कर्मचारी सोडून सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

बिहारमधील जिल्हा न्यायालयांना  मिळाली धमकी

बिहारमधील पटणा, किशनगंज, गयाजी, कोर्टाला देखील बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने इमेल पाठवत कोर्ट परिसरात आरडीएक स्फोटके लावली असल्याचे सांगितले. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. तातडीने या ठिकाणी कोर्ट परिसर रिकामे करण्यात आले.  बॉम्ब शोध पथक तातडीने या परिसरात दाखल झाले असून त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

छत्तीसगड, बिहार आणि मध्यप्रदेशमधील जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली. बॉम्बची धमकी मिळताच सगळीकडे खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. परिसरात बॉम्ब शोध पथक तपास करत आहे. श्वान पथकाच्या मदतीने देखील तपास केला जात आहे.  हा ईमेल कुठून आला आणि कोणी पाठवला याचा तपास केला जात आहे. सायबर पोलिस देखील याचा तपास करत आहेत.

Web Title: Madhya pradesh punjab chattisgarh courts recevied bomb threat crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Bomb threat
  • Court
  • crime news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
1

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
2

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार
3

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार

‘तो’ गैरसमज उठला जीवावर; टोळक्याकडून कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग अन् नंतर…
4

‘तो’ गैरसमज उठला जीवावर; टोळक्याकडून कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.