राष्ट्रांमध्ये कोणी या बाजूला राहत कोणी त्या बाजूला राहत, फाळणी का झाली माहित नाही त्या वेळेचे नातेवाईक, कोणी फाळणी केली हे माहित नाही, त्याचा संशोधन तुम्ही करा. कुणाला काही दाखवायचं होतं त्यावेळेस किती जीव गेले, लोक मारताना बघताना कित्येक जण म्हणत्यात ही कुठली पद्धत आहे. कुणीतरी कुणाचा मुलगा आहे कसं वाटत असेल मला सांगा. मग जागतिक पातळीतील चर्चा घडवून आल्या त्या चर्चेला मी जाईन, बोललं तर सगळ्यांना वाटतं मी बोलतोतुमचे रणगाडे, प्लेन, मिसाईल हे खपवण्या करता तुम्ही हे करता का काय.? आज किती लोकांचा जीव जातोय, आज आपण पाहतोयएक एक वेळेस डोकं काम करायचं बंद होतं ज्या ठिकाणी आपण असतो बॉर्डरवर कोण असेल आपल्या कुटुंबातील कोण गेलं तर कसं वाटेल, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला आहे.