भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना (ठाकरे गट), संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, उद्धव ठाकरेंचे अस्तित्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर बसल्याने संपुष्टात आले आहे.