Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर

आमदार रोहित पवार हे सातत्याने अजित पवारांच्या अपघाताचा पाठपुरावा करत आहे. मात्र यावरुन गलिच्छ राजकारण करु नये अशी टीका गिरीश महाजानांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2026 | 12:09 PM
BJP Girish Mahajan target mla rohit pawar over ajit pawar plane accident news

BJP Girish Mahajan target mla rohit pawar over ajit pawar plane accident news

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या अपघातावरुन राजकारण सुरु
  • मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप
  • रोहित पवारांवर केली टीका
Ajit Pawar Accident : मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेला अपघात हा घातपात असल्याची शक्यता आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सातत्याने या अपघाताच्या तपासावर पाठपुरवठा केला असून पत्रकार परिषद घेत निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. मात्र रोहित पवार हे अजित पवारांच्या अपघातावर राजकारण करत असल्याचा आरोप भाजप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. DGCA यांच्या अहवाल आणि VSR कंपनीच्या विमानसेवेवर जोरदार टीका केली. या कंपनी वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. मात्र गिरीश महाजानांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. महाजन म्हणाले की, “गलिच्छ राजकारण कोणाकडून सुरु आहे हे सगळ्यांना दिसत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो आहे की अजित पवारांच्या अपघाती निधनाचे कोणीही राजकारण करु नये,’ असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : महाराष्ट्राचे ५० बिबटे होणार अंबानींचे पाहुणे! वनताराला पाठवून मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

पुढे ते म्हणाले की, “कुणी म्हणतंय बॉम्ब ठेवला तर कोणी म्हणतंय की सुसाईट बॉम्बर होता. अनेक वेगवेगळे तर्क लावले जात आहे. कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही सगळ्यांची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील तेच वाटत आहे. त्यामुळे राजकारण शेकण्यासाठी कोणीही व्हल्गर विधानं करु नये,” अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

हे देखील वाचा : गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…

अजित पवारांचे पुत्र जय पवार हे देखील आता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते काय भूमिका मांडणार याबाबत चर्चा सुरु आहे. जय पवारांच्या पत्रकार परिषदेवर गिरीश महाजन म्हणाले की, “या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल या अपघाताची घेण्यात आली आहे. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं. अपील करायचं असेल तर ते करावं. कुणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. काही मागणी करायची असेल तर करू शकतात. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये १०० टक्के पारदर्शकता आहे. संभ्रम असण्याची काडीमात्र शक्यता नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: Bjp girish mahajan target mla rohit pawar over ajit pawar plane accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • girish mahajan
  • political news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी
1

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी
2

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी
3

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले
4

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.