Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar : सरिता संवर्धन समितीच्या वतीने उल्हास-वालधुनी नद्यांच्या दुरावस्थेविरोधात आंदोलन

उल्हास–वालधुनी सरिता संवर्धन समितीच्या वतीने विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 22, 2026 | 08:05 PM

Follow Us

उल्हास–वालधुनी सरिता संवर्धन समितीच्या वतीने विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेत नदी प्रदूषण, अतिक्रमण आणि पर्यावरणीय हानी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर आवाज उठवला. तसेच उल्हास व वालधुनी नद्यांचे संवर्धन करण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.

Follow Us:

Web Title: Ulhasnagar protest against the remoteness of ulhas valdhuni rivers on behalf of sarita samvardhan samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश
1

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.