विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदार संघाचा विकास केलेला नाही या ठिकाणी त्यांनी कुठली ही कामे केलेली नाही असं सुरेश फड सांगतात.लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला आमदार व्हायचे आहे. विद्यमान आमदार कामे करत नाही फक्त कांगावा करत आहेत असे फड सांगतात. त्यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्र मल्टिमीडिया चे प्रतिनिधी धनाजी चव्हाण यांनी.