वसई येथील विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात श्री. भाऊसाहेब वर्तक यांच्या जयंतीनिमित्त IEEE तांत्रिक सहप्रायोजित आंतरराष्ट्रीय परिषद IC3ET 2026 दिनांक ९ व १० फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली. या दोन दिवसीय परिषदेत संचार प्रणाली, संगणक तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.