वसई विरार महानगरपालिका निवडणुकीमधील युतीसंदर्भात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात तीन ते चार बैठका पार पडल्या होत्या. जागा वाटपाच्या चर्चा सुरू असतानाच निवडणूक चिन्हावरून दोन्ही पक्षातील वाद उफाळून आला आहे.