कर्जतच्या ताडवाडी परिसरातील एका सुनसान घरात चालणाऱ्या एमडी ड्रग बनवण्याच्या कारखान्यावर गावकऱ्यांनी थरारक धाड टाकून पाच जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी घटनास्थळावरून १६.४६ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग बनवण्यासाठी लागणारे साहित्य व रसायने जप्त केली. या प्रकरणात घर भाड्याने देणाऱ्या व्यक्तीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घरमालक फरार आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.