Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज

कर्जत पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागून काही दिवस उलटले असले तरी सभापतीपदाच्या निवडीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बहुमत असलेल्या आघाडीकडून महिला सदस्याला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2026 | 12:00 PM
कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज

कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज

Follow Us
Follow Us:
  • बहुमत असलेल्या आघाडीचा उमेदवार सभापती होणार हे निश्चित असले तरी महिला सदस्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
  • राखीव प्रवर्गातील पदावर महिला नेमणुकीची शक्यता व्यक्त होताच काही पुरुष सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
  • महिला सभापती झाल्यास कर्जतच्या स्थानिक राजकारणात नवीन पायंडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कर्जत पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस लोटले, मात्र अद्याप सभापती पदाची निवडणूक कधी होणार? हे सरकारच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले नाही. दुसरीकडे कर्जत पंचायत समिती सभापतीपद ही नागरिकांचा मागास प्रवर्ग असे राखीव असताना बहुमत असलेली कर्जत परिवर्तन विकास आघाडी महिला सदस्यांना सभापती करण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग मधील सर्वसाधारण असताना पुरुष सदस्य यांच्या ऐवजी महिला सदस्यांना देण्याचा घाट आघाडीकडून घाट घातला जात आहे. दरम्यान, हा नवीन पायंडा पडण्याची शक्यता असून पुरुष सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. इच्छुक पुरुष सदस्यांच्या मनात धडकी भरली असून पुरुषांची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न कर्जत परिवर्तन आघाडीचे नेते करीत असल्याने त्या निर्णयाचे मोठे दुष्परिणाम आघाडीला भविष्य काळात भोगावे लागू शकतात.

Matheran News : वन विभागाच्या मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण; बेकायदा जमीन वापरणाऱ्यांना अभय कोणाचं ?

पंचायत समितीत १२ सदस्यांमध्ये परिवर्तन आघाडीचे १०, महायुतीचे २ सदस्य निवडून आले. पहिली अडीच वर्षे सभापती पद हे ना.मा.ए. राखीव आहे. परिवर्तन आघाडीचे बहुमत असल्याने आघाडीचा उमेदवार सभापती होणार हे देखील नक्की आहे. महिला आरक्षण नसेल तर शक्यतो महिला सदस्यांचा त्या पदासाठी विचार होत नाही, हा राजकारणात एक पायंडा दिसतो. त्यामुळे विजयी उमेदवार भगवान चंचे, महेश खारीक आणि नितीन धुळेंची चर्चा आहे.

नमिता घारे यांना गटनेते केल्याने नाराजी व्यक्त

नमिता धारे यांच्याकडे कुणबी जातीचे ओबीसी प्रमाणपत्र असल्याने त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी राखीव असलेल्या सभापती पदावर विराजमान होऊ शकतात, पण राजकारणात पुरुषांसाठी असलेल्या जागेदर महिला सदस्याना संधी देऊन पदाधिकारी बनवले जात नाही, असा अलिखित नियम असताना नमिता धारेंना कर्जत परिवर्तन आघाडीचे गटनेते केल्याने पुरुष सदस्य नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे.

Karjat News : कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?

… म्हणून महिला सभापती करण्याचा प्रयत्न सुरू

दुसरीकडे आता सभापती पदावर पुरुष सदस्याला बसपण्याऐवजी महिला सदस्या नमिता धारे यांना सभापती केले जाईल असे सुतोवाध आधाडी मधील कार्यकर्ते करीत आहेत. त्याचा थेट परिणाम राजकीय पटलावर पडू शकतो आणि नागरिकाचा मागास प्रवर्ग मध्ये दावेदार असलेले पुरुष सदस्य नाराज होऊ शकतात, सभापती पदासाठी एका विशिष्ट जातीच्या सदस्यांना सभापती मिळू नये महष्णून महिला सदस्यांना सभायतीचा प्रयत्न आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Male members upset over female chairperson in karjat panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Karjat
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…
1

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

Karjat News : ‘आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही’; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका
2

Karjat News : ‘आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही’; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका

Sanjay Raut News: ‘मी याआधी ५ लोकांना ठार केलंय’;  संजय राऊतांचा आरोप कुणावर, थेट पोलीस आयुक्तांना लिहीले पत्र
3

Sanjay Raut News: ‘मी याआधी ५ लोकांना ठार केलंय’; संजय राऊतांचा आरोप कुणावर, थेट पोलीस आयुक्तांना लिहीले पत्र

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?
4

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.