विठ्ठल तळेकर यांनी नवराष्ट्रशी संवाद साधला. पाथरी विधानसभेत प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे असं तळेकर म्हणतात. जो पर्यत प्रस्थापितांच्या खुर्च्या खाली करत नाही तो पर्यत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळू शकत नाही असे तळेकर सांगतात. विकास खड्ड्यात गेल्याची सध्याची स्थिती आहे, आता निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे प्रलोभने दिली जात असल्याचे ते म्हणतात. मी आमदार या सदरात विठ्ठल तळेकर यांच्याशी संवाद साधला आहे नवराष्ट्रचे प्रतिनिधी धनाजी चव्हाण यांनी