कंत्राटदार हर्षल पाटील यांची आत्महत्या शासनाच्या भोंगळ कारभारामुळे झाल्याचा आरोप करत, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया शाखा नांदेडच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांना प्रलंबित बिले करण्याची मागणी केली. जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे बिल न दिल्याने निराश होऊन कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. सांगली जिल्ह्यातील कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने राज्यभरातील कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील शासनाकडून बिले देण्यास उशीर झाला, यामुळे गळ्याला फास लावून हर्षल पाटील यांनी आपलं जीवन संपवले आहे.