रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून वहिदा मूर्तुझा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे. नुकतेच शरद पवार यांच्या पक्षातून पक्षांतर केलेल्या बशीर भाई मूर्तुझा यांच्या त्या पत्नी आहेत. या निवडणुकीत त्यांचे प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत? त्यांचे रत्नागिरी शहराच्या विकासाबाबत व्हिजन काय असणार आहे याबाबत त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात…