रायगडच्या कर्जत खालापूर मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील विस्तव विजता विजेना आता तर घारे यांनी आमदार थोरवे यांच्यावर मोठा विस्फोट करत नव्या चर्चेला उधाण आणलं आहे.आमदार थोरवे भविष्यात कर्जत खालापूर मतदार संघात आपल्याला एकत्र काम करायचं आहे असा सूर लावत ते दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत लोटांगण घालत आपल्याला एकत्र काम करायचं आहे अशी वल्गना करू लागले आहेत.शिवाय त्यासाठी मी तुमच्या पायावर डोक ठेवेन अस ते एका भाषणात म्हणताना दिसत आहेत.यावरून आमदार थोरवे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा घारे यांनी केलं आहे.