Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashomati Thakur On Dattagiri Maharaj : दत्तगिरी महाराजांवरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करा

अमरावती जिल्ह्यातील दत्तगिरी महाराज यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 22, 2026 | 03:26 PM

Follow Us

अमरावती जिल्ह्यातील दत्तगिरी महाराज यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दत्तगिरी महाराज यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना, कायद्यापुढे सर्व समान असल्याचे सांगितले. आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. यशोमती ठाकूर यांनी कोणत्याही व्यक्तीला राजकीय पाठबळ किंवा प्रभावाच्या आधारे संरक्षण मिळता कामा नये, असेही म्हटले. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होऊ नये आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

Follow Us:

Web Title: Yashomati thakur on dattagiri maharaj conduct an impartial inquiry into the allegations against dattagiri maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • amravati
  • Congress
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
2

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
4

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.