मागील दोन तीन वर्षांत राजकीय भाष्य करणारे द ताश्कंद फाईल्स, द काश्मिर फाईल्स, द केरला फाईल्स, द बंगाल फाईल्स असे चित्रपट प्रदर्शित झाले. हे चित्रपट भाजपच्या राजकीय विचारधारेला खतपाणी घालत…
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भारत पाकिस्ताना सामन्याला विरोध केल्यानंतर आता काँग्रेस कडूनही या सामन्याला विरोध होताना दिसत आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या सामन्याला विरोध केला आहे.
नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे ती बर्खास्त करावी, फडणवीसांनी मराठीबद्दल पुतना मावशीचं प्रेम दाखवू नये, अशी घणाघाती टिका काँग्रेसनेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर तसाच ठेऊन त्यांना आत्महत्या करायला भाग पाडून लाडक्या बहीणींच कुंकू पुसण्याच पाप हे सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेस नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती…
Yashomati Thakur News : काँग्रेस नेतृत्वाने या देशासाठी रक्त वाहिले आहे, प्रसंगी प्राणांचे बलिदान देखील दिले आहे... पण ज्यांनी कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, अशी टीका करण्यात आली.
अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२४ या महिन्यात धारणी तालुक्यात शुन्य ते ५ वर्षे वयो गटातील एकूण २० हजार ३८० बालकांपैकी १४ हजार १२६ सर्वसाधारण वजन व…
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. आता मात्र कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शरद पवार गटाच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.
संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप नेते वसंतराव देशमुख बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. या प्रकरणामुळे संतप्त राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
अनिल बोंडे म्हणाले, “ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा करणे योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले, तेही भयानक आहे. परदेशात जाऊन कोणी काहीही बोलत असेल, तर जीभ…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली यामध्ये महिलांना आणि पुरुषांना मानधन मिळणार आहे. यावर आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.…
निवडणुकीच्या निकालानंतर यशोमती ठाकूर यांनी पत्रव्यवहार करून खासदार कार्यालयाचा ताबा मागितला होता. पण नवनीत राणांनी ताबा देण्यास टाळाटाळ केल्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती.
अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर ह्या सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा, आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
मुंबई : शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त…
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संभाजी भिडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर संभाजी…
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी अमरावतीच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. महाविकास आघाडीच्या…
पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून मागील दोन-तीन दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये निधी वाटपावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात निधी वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळत आहे.अशातच आता…