दिवाळी सणाच्या निमित्ताने मिरा-भाईंदर शहरात जंजीरे धारावीसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचे देखावे उभारण्यात येत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने किल्ले बांधण्यात व्यस्त आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खऱ्या गडकिल्ल्यांची जी स्थिती आहे, ती मात्र अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचे चित्र समोर येत आहे. शिवप्रेमी नागरिकांनी राज्य सरकारकडे आणि विशेषतः उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आवाहन केले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा सन्मान राखा. आपल्या राज्यात महाराजांचे गड उद्ध्वस्त होत आहेत, आणि आपण केवळ बॅनरबाजीमध्ये व्यस्त आहोत.”