Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वच्छ भारत’ मोहिमेला रशियन दूतावासाची साथ; चिमुकल्याच्या सहभागाने जिंकली भारतीयांची मने, VIDEO

भारत रशियातील घनिष्ठ मैत्रीचे पुन्हा दिसून आली आहे. नवी दिल्लीतील रशियन दूतावासाने स्वच्छ भारत मोहिम राबवत परिसर आणि रस्ते साफ केले आहे. यामध्ये एका चिमुकल्यानेही सहभाग घेतला होता. या कृत्याने भारतीयांची मन जिंकली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 27, 2026 | 10:23 AM
Russian Embassy Joins ‘Swachh Bharat’ Drive Child’s Heartwarming Participation wins Indian's Hearts

Russian Embassy Joins ‘Swachh Bharat’ Drive Child’s Heartwarming Participation wins Indian's Hearts

Follow Us
Follow Us:
  • भारतातील रशियन दूतावासाचा स्वच्छ भारत मोहिमेत सहभाग
  • महाराष्ट्र आणि कामागार दिनाला ट्रिब्यूट
  • रशियन चिमुकलीचाही उत्स्फुर्त सहभाग
भारताच्या सच्छ भारत मोहिमेला आता जागतिक साथ मिळाला आहे. भारताच्या सर्वात घनिष्ठ मित्र रशियाच्या नवी दिल्लीतील दूतावासाने असे काही केले आहे की सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. याने भारतीयांची मने जिंकली आहेत. नुकतेच रविवारी(२६ एप्रिल २०२६) रोजी नवी दिल्ली येथील रशियन दूतावासाने एक स्वच्छता मोहिम राबवली. या मोहिमेत एका चिमुकल्याचाही सहभाग होता. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

दोन सेकंदाचा आनंद अन्…! लग्नात ‘ग्रॅंड एन्ट्री’ जीवावर बेतली; फायरगनमुळे नवरदेवासोबत ‘असं’ काही घडलं, VIDEO पाहून उडेल थरकाप

रविवारी (२६ एप्रिल) नवी दिल्लीतील रशियन दूतावासाने भारताच्या स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी आणि १ मे रोजीच्या महाराष्ट्रीय नीन आणि कामगार दिनासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. या मोहिमेचे नेतृत्व रशियाचे राजदूत डेनिस ओलिपोव्ह यांनी केले. दूतावासाच्या परिसरातील कचार साफ करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांच्यासोबत मुत्सद्दी, कर्मचारी आणि त्यांच्या कुंटुंबीयांनीही सहभाग घेतला होता.

रशियात सुबोतनिक नावाचा एक सार्वजनिक परंपरा आहे. या परंपरेला भारताच्या स्वच्छ अभियानाची जोड रशियाने दूतावासाने दिली आहे. डेनिस यांनी म्हटले की, आम्ही सकाळी मोठ्या संख्येने एकत्र आलो होता. दूतावासातील परिसर, रस्ते स्वच्छ करणे हा उद्देश होता.

🇷🇺🇮🇳 On April 26, as part of the #Russia’n nationwide campaign “We Stand for Cleanliness”, the Russian Embassy in #India hosted a cleanup event dedicated to the upcoming Spring & Labour Day on May 1. pic.twitter.com/rx9f7joBGm — Russia in India 🇷🇺 (@RusEmbIndia) April 26, 2026

रशियन चिमुकला ठरला आकर्षण

या उपक्रमात एका रशियन चिमुकल्यानेही सहभाग घेतला होता. कचरा गोळा करण्यात या छोट्या मुलाने मदत केली. हे दृश्य पाहून अनेकजणांनी कौतुक केले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिमुकल्याच्या सहभागेन अनेक भारतीयांची मने जिंकली आहेत. रशियन दूतावासाच्या या कृत्यामुळे भारत आणि रशियाच्या मैत्रीला अधिक घट्ट केले आहे.

Heartwarming: Child Joins Swachh Bharat Drive by Russian Embassy Subscribe: https://t.co/lXYK3U0ScZ#SwachhBharat #CleanIndia #ViralVideo #NewDelhi #RussianEmbassy #Shorts pic.twitter.com/kbuRu63CvC — Asianet News English (@AsianetNewsEN) April 26, 2026

भर रस्त्यात नाचक्की! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर ‘असा’ झाला पसार, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Web Title: 1212620russian embassy joins swachh bharat childs participation wins hearts video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Russia

संबंधित बातम्या

EU Sanctions : भारत-रशिया मैत्रीमुळे युरोप अस्वस्थ! काजा कॅलस यांच्या भारतविरोधी घोषणेने वाढला आंतरराष्ट्रीय तणाव
1

EU Sanctions : भारत-रशिया मैत्रीमुळे युरोप अस्वस्थ! काजा कॅलस यांच्या भारतविरोधी घोषणेने वाढला आंतरराष्ट्रीय तणाव

भारतासह चीनी कंपन्या अडचणीत, Russia सोबत संबंधांमुळे तणावात?  युरोपियन युनियनची काय घोषणा?
2

भारतासह चीनी कंपन्या अडचणीत, Russia सोबत संबंधांमुळे तणावात? युरोपियन युनियनची काय घोषणा?

चेरनोबिलमधील अणुइंधन साठवण केंद्रावर रशियाचा पुन्हा ड्रोन हल्ला; पुन्हा वाढल्या अणुसुरक्षेच्या चिंता
3

चेरनोबिलमधील अणुइंधन साठवण केंद्रावर रशियाचा पुन्हा ड्रोन हल्ला; पुन्हा वाढल्या अणुसुरक्षेच्या चिंता

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज?  नेमका काय प्लॅन?
4

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज? नेमका काय प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.