Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इवलेसे शरीर, मिटलेले डोळे जणू गाढ झोपेत असल्याचा होतोय भास… सोन्याच्या खाणीत आढळले ३०,००० वर्षे जुन्या बेबी मॅमथचे अवशेष

Baby Mammoth Viral : हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या मॅमथच्या बाळाचे प्राचीन अवशेष अलीकडेच कॅनडातील युकोनमध्ये सापडले आहेत. पर्माफ्रॉस्टमध्ये गाढला गेल्याचे त्याला पाहून तो आजही जिवंत असल्याचा भास होतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2025 | 03:46 PM
इवलेसे शरीर, मिटलेले डोळे जणू गाढ झोपेत असल्याचा होतोय भास... सोन्याच्या खाणीत आढळले ३०,००० वर्षे जुन्या बेबी मॅमथचे अवशेष

इवलेसे शरीर, मिटलेले डोळे जणू गाढ झोपेत असल्याचा होतोय भास... सोन्याच्या खाणीत आढळले ३०,००० वर्षे जुन्या बेबी मॅमथचे अवशेष

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनोख्या गोष्टी शेअर केल्या जातात आणि नुकतेच इथे एका मॅमथचे प्राचीन अवशेष शेअर करण्यात आले आहेत ज्यात हजारो वर्षांपूर्वीच्या मॅमथचे प्रीझर्व्ह केलेले शरीर आढळून आले आहे. हजारो वर्षांपूर्वी, हत्तींचे पूर्वज पृथ्वीवर राहत होते, ज्यांना मॅमथ म्हटले जात असे. ते इतके प्रचंड आणि जड होते की ते चालतानाही पृथ्वी थरथर कापत असे. जरी हजारो वर्षांपूर्वी ते नामशेष झाले असले तरी अलीकडेच एका बेबी मॅमथचे दुर्लभ अवशेष सापडले आहेत ज्यात तो सोन्याच्या खाणीत शांत झोपल्याचे दिसून आले आहे.

चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral

सीएनएनच्या वृत्तानुसार, कॅनडातील युकोनमध्ये एक बेबी मॅमथ सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा बेबी मॅमथ ३० हजार वर्षे जुना म्हणजेच हिमयुगातील असल्याचे म्हटले जाते. विचित्र गोष्ट अशी आहे की या प्राण्याचे शरीर पर्माफ्रॉस्टमध्ये गोठलेले होते ज्यामुळे ते कुजले नाही किंवा ते पूर्णपणे सांगाड्यात बदलले नाही. याला पाहून ते अजूनही जिवंत असल्याचाच भास होतो. हा मॅमथ उत्तर अमेरिकेत आढळणारा सर्वात पूर्ण किंवा संरक्षित मॅमथ मानला जातो.

युकोनच्या एका विशेष समुदायाच्या लोकांनी हान भाषेत त्याचे नाव ‘नन चो गा’ ठेवले आहे ज्याचा अर्थ मोठा बाळ प्राणी, म्हणजेच मोठ्या प्राण्याचे मूल असा होतो. वूली मॅमथ हजारो वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत राहत होते. त्यावेळी जंगली घोडे, गुहेतील सिंह, महाकाय बायसन असे प्राणी देखील त्यांच्यासोबत राहत होते. सुमारे ४००० वर्षांपूर्वी हे मॅमथ नामशेष झाले. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की जर हे बाळ मॅमथ मोठे असते तर ते १३ फूट उंच असू शकले असते.

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी क्लोंडाइक सोन्याच्या शेतात खोदकाम करणाऱ्या सोन्याच्या खाणीत हा मॅमथ पहिल्यांदा दिसला. आम्ही सांगितल्याप्रमाणे तो पर्माफ्रॉस्टमध्ये गाडला गेला होता, त्यामुळे त्याची त्वचा आणि बहुतेक भाग अजूनही सुरक्षित आहेत. पर्माफ्रॉस्ट म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तो भाग ज्याचे तापमान २ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते. तपासात असे दिसून आले आहे की हा प्राणी मादी आहे. युकोन हे नेहमीच हिमयुगावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी एक खास ठिकाण राहिले आहे कारण येथून प्राचीन काळाशी संबंधित बरीच माहिती सापडली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 30000 yearold baby mammoth remains found in gold mine in canada yukon it was preserved by permafrost ice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • Canada
  • Gold mine
  • shocking viral news
  • viral post

संबंधित बातम्या

Video Viral : दारूच्या नशेत इतका बुडाला की अखेर वाघानेच मद्यपीला घरी आणून सोडलं… म्हणाला, “बस कर भावा, घरी जा”
1

Video Viral : दारूच्या नशेत इतका बुडाला की अखेर वाघानेच मद्यपीला घरी आणून सोडलं… म्हणाला, “बस कर भावा, घरी जा”

जंगलाच्या राजाने खाल्ला कुत्र्याचा मार, जबडा पकडून असा खेचला की वेदनेने सिंहही हादरला; Video Viral
2

जंगलाच्या राजाने खाल्ला कुत्र्याचा मार, जबडा पकडून असा खेचला की वेदनेने सिंहही हादरला; Video Viral

मस्ती आली अंगाशी…! प्रँक करताच मुलाला राग झाला अनावर, लिफ्टमध्येच तोंड सुजेपर्यंयत चोपलं; Video Viral
3

मस्ती आली अंगाशी…! प्रँक करताच मुलाला राग झाला अनावर, लिफ्टमध्येच तोंड सुजेपर्यंयत चोपलं; Video Viral

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा
4

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.